Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

बोरनारमध्ये लग्नसोहळ्यातील वादातून २३ वर्षीय तरुणाची हत्या; गावात खळबळ!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

बोरनारमध्ये लग्नसोहळ्यातील वादातून २३ वर्षीय तरुणाची हत्या; गावात खळबळ!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 24 views•19 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून २३ वर्षीय प्रेम गोपाल धनगर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात प्रेम यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध सुरू आहे. #बोरनार #जळगाव #CrimeNews #BreakingNews #JalgaonNews #JalgaonDotCom #महाराष्ट्र #पोलीसतपास #हत्या #गुन्हेगारी

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs
बोरनारमध्ये लग्नसोहळ्यातील वादातून २३ वर्षीय तरुणाची हत्या; गावात खळबळ! | Jalgaon Glimpse